सुपरफास्ट वनडे हाफ सेन्च्युरी!

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी पाहुयात...

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

वेस्ट इंडीजच्या मॅथ्यू फोर्ड आयर्लंडविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक ठोकले.

सनथ जयसूर्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

कुसल परेराच्या नावावर १७ चेंडूत अर्धशतक केल्याची नोंद आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने अशी कामगिरी केली.

न्यूझीलंडचा मार्टीन गप्टीलने १७ चेंडूत अर्धशतक केले.

Click Here