माधुरी दीक्षितसारखं दिसाल, घाला तिच्यासारखे ७ ड्रेस

माधुरीची स्टाईल कायम साधीच मात्र तरीही हटकेच असते. 

ऑफीसला जाताना किंवा फिरायला जाताना साधी जीन्स व प्लेन पांढरा शर्ट कायमच सुंदर दिसतो.

ब्लॅक पॅन्ट , ओपन शर्ट आणि सॅण्डो हे कॉम्बिनेशन अगदी बॉसी आहे. फार सुंदर दिसते.

ओव्हरसाईज पॅटर्नचा जमाना नसतानाही माधुरीने ती फॅशन फॉलो केली होती.

माधुरीचा हा पिवळा ड्रेस फार गाजला होता. अनेकींनी तसाच शिवून घेण्यासाठी गर्दी केली होती.

रोजच्या वापरासाठी थ्री-फोर्थ हाताचे ड्रेस फार सुंदर दिसतात. फिक्या रंगाचे साधे ड्रेस अगदीच सुंदर वाटतात.

हाफ डंग्री पॅटर्न आजकाल फार कमी वापरला जातो. मात्र फारच सुंदर दिसतो.

कुर्ता, गळ्याभोवती ओढणी व ओपन हेअर ही स्टाईल आजही लोकप्रियच आहे.

Click Here