५ पौष्टिक विदेशी भाज्या, जगभरात खाल्या जातात कारण ... 

भरपूर पौष्टिक असतात या चविष्ट भाज्या. विदेशी पदार्थ आता भारतातही मिळतात. 

काही विदेशी भाज्या फार पौष्टिक असतात. त्या आता बाजारात आरामात उपलब्धही होतात. पाहा कोणत्या भाज्या आहेत. 

झुकीनी या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. जीवनसत्त्व सी ने परिपूर्ण असलेली ही भाजी चवीलाही छान असते.

ब्रोकोली तर भारतात फार प्रसिद्ध आहे. त्यात अँटी ऑक्सिडंट्स असतात तसेच कॅल्शियम आणि जीवनसत्त्व के असते. 

लेटस म्हणजे कोबीचा एक प्रकार असतो. तो पचायला हलका असतो तसेच डाएटसाठी उत्तम असतो. सॅलेडसाठी वापरला जातो. 

पाक चॉय किंवा बोक चॉय यात आयर्न, फायबर, कॅल्शियम, जीवनसत्वे आदी अनेक गुणधर्म असतात. 

बेबी कॉर्न चवीला छान असतात. तसेच पौष्टिकही असतात. त्यात फायबर मोठ्या प्रमाणावर असते. 

Click Here