ईशा मालवीय सध्या संजू राठोडच्या लेटेस्ट गाण्यामुळे चर्चेत आलीय.
ईशा मालवीय हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ईशा मालवीय सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच तिचा म्युझिक अल्बम भेटीला आला आहे.
संजू राठोडच्या एक नंबर, तुझी कंबर; हे चाल शेकी शेकी या लेटेस्ट गाण्यावर ईशा थिरकताना दिसली.
या गाण्यात ईशा खूपच सुंदर दिसली आहे. या गाण्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
ईशा मालवीय बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.