६ मसालेदार चमचमीत पारंपरिक पंजाबी पदार्थ

पंजाबी पदार्थ जे चवीला असतात एकदम भारी. नक्की खा. पारंपरिक रेसिपी. 

पंजाबी पदार्थ विविध चवींनी भरलेले असतात. वेगवेगळ्या मसाल्यांचा आणि भाज्यांचा वापर केला जातो.  हे ६ पंजाबी पदार्थ नक्की खा.

सरसो दा साग ही पारंपरिक पंजाबी भाजी आहे. विविध पौष्टिक पालेभाज्यांपासून ही रेसिपी केली जाते. मका रोटी सोबत खाल्ली जाते. 

गव्हाच्या पिठाची पिन्नी हा पारंपरिक गोड पदार्थ आहे. त्यात भरपूर तूप असते. सुकामेवाही असतो. 

शेंगदाण्याची खास चिक्की पंजाबमध्ये केली जाते. त्यात गूळ असतो. ही चिक्की ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. 

पिंडी छोले हा आणखी एक प्रसिद्ध पदार्थ आहे. काबुली चण्यांची ही उसळ फारच मसालेदार असते. 

दाल मखणी तर भारतभरात आवडीने खाल्ली जाते. अख्ख्या मसुराची ही भाजी मस्त क्रिमी लागते. 

राजमा चावल हे कॉम्बिनेशन पोटभरीचे आणि समाधान देणारे असते. विविध प्रकारे ही रेसिपी केली जाते. 

Click Here