बाथरुममधील बादल्यांवरचे पांढरे डाग जात नाहीत? मग 'ही' ट्रीक वापरा ना!

बाथरुममध्ये ठेवलेल्या बादल्या कालांतराने पांढरट आणि खराब दिसायला लागतात.

बाथरुममध्ये ठेवलेल्या बादल्या कालांतराने पांढरट, बुळबुळीत आणि खराब दिसायला लागतात.

कितीतरी वेळा घासल्यानंतरही त्यांच्यात काहीच फरक पडत नाही. त्यामुळेच या बादल्या स्वच्छ करायच्या काही ट्रिक्स पाहुयात.

बादलीवरील पांढरे क्षारांचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा बेस्ट ऑप्शन आहे.

बेकिंग सोडा, डिशवॉश साबण,लिंबाचा रस यांचं मिश्रण करा. आणि या मिश्रणाने बादली स्वच्छ करा.

पाणी आणि हायड्रोजन पॅरोक्साइड एकत्र करुनही बादली स्वच्छ करता येते.

पांढरा व्हिनेगर आणि ४ चमचे लिक्विड डिशवॉशिंग डिटर्जंट मिक्स करुन ब्रशच्या सहाय्याने बादली स्वच्छ घासा.

18 कॅरेट 'गोल्ड'मध्ये सोन्याचं प्रमाण किती असतं?

Click Here