मेट्रो कार्ड रिचार्ज करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात...
मुंबई मेट्रो कार्ड रिचार्ज करण्यासाठी अनेक सोयीस्कर मार्ग आहेत.
ऑनलाइन, मेट्रो स्टेशन किंवा मोबाइल ॲपद्वारे रिचार्ज करता येऊ शकते.
पेटीएम अॅप किंवा वेबसाइटवर स्मार्ट कार्ड रिचार्ज निवडा, मेट्रो कार्ड नंबर टाका आणि पेमेंट करा.
फोनपे अॅपवर ट्रान्झिटवर क्लिक करा, मुंबई मेट्रो पर्याय निवडा, मेट्रो कार्ड नंबर टाका आणि पेमेंट करा.
ॲमेझॉन ॲपवर ॲमेझॉन पे आयकॉनवर क्लिक करा, मुंबई मेट्रो पर्याय निवडा, मेट्रो कार्ड नंबर टाका आणि पेमेंट करा.
व्हाट्सॲपवर +919650855800 या नंबरवर 'Hi' पाठवा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.