प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रार्थना बेहरेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
दरम्यान, फार कमी लोकांना प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे.
अभिनेत्रीच्या बहिणीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नसून ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
प्रार्थना बेहरेला एक सख्खी बहीण असून तिचे नाव गायत्री आहे. तीदेखील प्रार्थनासारखी दिसायला सुंदर आहे.
प्रार्थनाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
प्रार्थनाने लिहिले की, जगातील सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. गायत्री वंशिल. लव्ह यू तायू.
यापूर्वीही बऱ्याचदा प्रार्थनाने बहिणीसोबत फोटो शेअर करत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.