दिव्या पुगावकर साडीतल्या फोटोत दिसली खूप सुंदर
दिव्या पुगावकर मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दिव्या सध्या लक्ष्मीनिवास मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे.
दिव्या पुगावकरने नुकतेच हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या साडीत ती खूप सुंदर दिसते आहे.
दिव्या पुगावकरने साडीवर नाकात नथ, गळ्यात नेकलेस, मोठे मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
दिव्याच्या या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.