तुझ्यात जीव रंगला...!

धनश्रीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत, जे चर्चेत आले आहेत.

कधी छोट्या पडद्यावर वहिनीसाहेब तर कधी शिल्पीच्या भूमिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. 

सोशल मीडियावर धनश्रीचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

नुकतेच धनश्रीने सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत, जे चर्चेत आले आहेत.

या फोटोत धनश्रीने सी ग्रीन रंगाची साडी नेसली आहे. त्यावर गुलाबी रंगाचा स्लीवलेज ब्लाउज परिधान केला आहे.

साडीवर कानात मोठे इअररिंग्स परिधान केलेत आणि केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. धनश्री काडगावकर हिने साडीतील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये रानी अशी कॅप्शन लिहिली आहे.

Click Here