नाकात नथ आणि डोक्यावर टिळा असा केला साज!
दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे.
याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
छाया कदम वारकऱ्यांच्या गर्दीत पूर्णपणे एकरूप झालेल्या दिसल्या.
यावेळी छाया कदम यांच्यासोबत मराठी अभिनेत्री पायल जाधवही दिसली. या फोटोत त्त्या हातात बांगड्या भरताना देखील दिसत आहे.
छाया कदम आणि पायल जाधव या दोघींनी एकत्र पायी वारी केली.
यावेळी छाया कदम वारीत पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाल्या.
छाया कदम यांनी सुंदर साडी नेसली होती. साडीत त्यांचे सौंदर्य खुललं होतं.
नाकात नथ आणि डोक्यावर टिळा लावून विठ्ठल भक्तीत छाया कदम तल्लीन झालेल्या पाहायला मिळाल्या.