'चंद्रा'च्या बोल्ड अन् ग्लॅमरस अदा!

अमृता खानविलकरने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय.

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

अमृताने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

अमृता खानविलकरने मराठीतच नाही तर हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपले स्थान निर्माण केले आहे.

अमृता खानविलकरने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय. जे चर्चेत आले आहेत.

एका फोटोत तिने ब्लॅक रंगाचा वनपीस घातला आहे. त्यात ती खूप ग्लॅमरस दिसतेय.

दुसऱ्या फोटोत अमृताने बेज रंगाच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलंय. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

याशिवाय तिने काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलंय. अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नुकतीच अमृता केदारनाथला गेली होती. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Click Here