अनन्या पांडे ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या अनन्या 'केसरी-२' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनन्या पांडेची तगडी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान करुन तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.