दिसायला सुंदर असणारी मनू कपडेही मस्त निवडते. पाहा तिचे ब्लाऊज कलेक्शन.
मनू भाकरला फॅशनचीही जाण आहे. दिसायला ती फार सुंदर आहे. काही ब्लाऊज पॅटर्न मनूच्या फॅशननुसार डिझाइन करायला हरकत नाही.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात मनूने घतलेला ब्लाऊज फार नाजूक वर्कचा होता.ऑफीसला जाताना किंवा समारंभासाठी असा ब्लाऊज सुंदर दिसेल.
हाय नेक वन कलर ब्लाऊज अगदी सुंदर दिसतो. त्याला साजेशी साडी वर नेसा. सिंपल लुकसाठी हा प्रकार मस्त आहे.
हॉट लुकसाठी व्ही नेक ब्लाऊज अगदी योग्य निवड आहे. ट्रॅडिशनल व मॉडर्न लूक एकत्र देणारा हा पॅटर्न नक्की वापरून बघा.
सध्या फार चर्चेत असलेला न्युडल स्ट्रॅप ब्लाऊज विविध रंगांमध्ये मिळतो. फॅशनेबल साडीबरोबर फार छान दिसतो.
फुल ट्रेडीशनल वाईबसाठी एलबो लेन्थ ब्लाऊज फार छान दिसतो. जरीचे ब्लाऊज नेहमीच सुंदर दिसतात.