मौसम मस्ताना! निक्की-अरबाज झाले रोमँटिक

आता नुकतेच निक्की आणि अरबाजने रोमँटिक फोटोशूट केलंय.

 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. 

 'बिग बॉस मराठी'चं पर्व जरी संपलं असलं तरी निक्की आणि अरबाज आजही चर्चेतच आहेत. 

दोघांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होताना दिसलं. आता दोघं कपल म्हणून अनेक ठिकाणी जोडीनं दिसत आहेत. 

निक्की आणि अरबाजच्या जोडीला भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. 

दोघंही एकमेकांसोबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

आता नुकतेच निक्की आणि अरबाजने रोमँटिक फोटोशूट केलंय.

या फोटोत निक्कीने लाल रंगाची शिफॉनची साडी नेसली आहे. तर अरबाजने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलाय.

या फोटोशूटमध्ये ते दोघे खूपच रोमँटिक अंदाजात दिसत आहे. त्यांची ही केमिस्ट्री चाहत्यांना भावते आहे.

Click Here