एक लाखात बेस्ट इलेक्ट्रीक स्कूटर!

एक लाखांपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत एक लाखांहून कमी आहे.

जॉय नेमो: या इलेक्ट्रिक स्कूटर किंमत ९९ हजार रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १३० किमी धावते.

विडा व्ही २: ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ७८ हजार ५९३ रुपयांत उपलब्ध आहे.

 होन्डा सीक्यू१: या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत ९० हजार रुपये इतकी आहे.

टीव्हीएस आयक्यूब: टीव्हीएसच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन-रोड किंमत ९९ हजार ९३७ रुपये आहे.

Click Here