मुलांना मिठी मारण्याचे 'हे' आहेत फायदे!

दररोज मुलांना मिठी मारल्याने त्यांना खूप फायदे मिळतात.

मुलांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि ताण कमी होतो. (AI Image)

मुलांच्या शरीरात 'ऑक्सिटोसिन' नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. (AI Image)

पालक आणि मुलांमधील नाते अधिक दृढ होते. (AI Image)

मुलांना मिठी मारल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. (AI Image)

मिठी मारल्याने मुलांना शांत आणि चांगली झोप लागते. (AI Image)

दररोज मुलांना मिठी मारल्याने त्यांच्यात समस्यांशी लढण्याची ताकद येते. (AI Image)

पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते का?

Click Here