वाचून म्हणाल चला १ कप कॉफ प्यायलाच हवी
ब्लॅक कॉफी कॅफेनमुळे आळस दूर होतो, कार्यक्षमतेत वाढ होते
तरतरी आणि ऊर्जा कॅफेनमुळे आळस दूर होतो, कार्यक्षमतेत वाढ होते. जागरण करणाऱ्यांसाठी उत्तम
वजन कमी करण्यास मदत चहा ऐवजी रोज १–२ कप कॉफी वजन कमी करण्यास उपयुक्त. अतिरेक टाळा.
रक्त प्रवाह सुधारतो एड्रेनालाईन हार्मोनचे कार्य सुधारते, ताणतणाव कमी होतो, रक्ताभिसरण सुरळीत.
मधुमेहाचा धोका कमी काही संशोधनांनुसार ब्लॅक कॉफी प्यायल्याने टाईप-२ डायबेटिसचा धोका कमी होतो.
स्मरणशक्ती वाढते लक्ष केंद्रित करण्यास, आकलन वाढविण्यास ब्लॅक कॉफी उपयुक्त. विसराळूपणा कमी होतो.
लिव्हरला संरक्षण लिव्हरचे आरोग्य सुधारते. पोटासाठीही चांगली.
त्वचेसाठी फायदेशीर ब्लॅक कॉफी स्क्रबमुळे त्वचा स्वच्छ, टवटवीत होते. कोरफड मिसळून वापरा
मन प्रसन्न ठेवते सुगंध आणि चव तणाव कमी करून मूड फ्रेश करतात.
कॉफी – आरोग्याचा साथीदारयोग्य प्रमाणात कॉफीचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी फायदे मिळवा