मुलांसाठी अनोखी आणि ट्रेंडिंग नाव शोधणाऱ्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती आहे.
अनया: हे नाव खूप गोंडस आणि आधुनिक आहे, या नावाचा अर्थ 'देवाची कृपा' असा होतो.
कियारा: हे एक सुंदर आणि लोकप्रिय नाव आहे, ज्याचा अर्थ 'प्रकाश' किंवा 'तेजस्वी' असा होतो.
विहान: या नावाचा अर्थ 'पहाट' असा होतो, हे नाव सकारात्मकता आणि ताजेपणा दर्शवते.
अद्विक: सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये 'अद्विक' नावाचाही समावेश आहे. या नावाचा अर्थ 'अद्वितीय व्यक्ती' असा आहे.
जैद: हे एक आधुनिक आणि लहान नाव आहे, ज्याचा अर्थ 'वाढ' किंवा 'समृद्धी' असा होतो.
आयरा: सध्या हे नाव खेपू ट्रेंडिंगमध्ये आहे. या नावाचा अर्थ 'ज्ञानी' किंवा 'वारा', असा होतो.