अमृताने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केलंय.
अभिनेत्री अमृता खानविलकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी फोटोशूटमुळे.
नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलं आहे. खास लूक्सचे फोटो तिने शेअर केले आहेत.
यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमृताने निळ्या रंगाची साडी परिधान केलीय. त्यावर व्हाइट रंगाचा ब्लाउज परिधान केलाय आणि त्यावर निळ्या रंगाचा लाँग ब्लेझर घातला आहे.
यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकरने हटके पोझ दिल्या आहेत.
अमृताच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिला फॅशच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं आवडतं.