केळीएवढेच फायदेशीर आहेत केळीची सालं, वाचा ५ फायदे

केळीच्या सालांचे पुढे सांगितलेले काही फायदे वाचाल तर ते तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यावेच वाटणार नाहीत..

आपण केळी खातो आणि त्याच्या साली मात्र सर्रास कचऱ्यात टाकून देतो. पण ते किती उपयोग असतात ते पाहा..

केळीच्या साली जर चेहऱ्यावर चोळल्या तर ॲक्ने, पिंपल्स, त्वचा ब्रेकआऊट्स असे त्रास कमी होतात.

केळीची सालं जर आतल्या बाजुने दातांवर चोळली तर दातही मजबूत हाेतात आणि त्यांच्यावरचा पिवळेपणा कमी होतो.

केळीच्या सालींमधलं पोटॅशियम आणि फॉस्फरस रोपांच्या वाढीसाठी उत्तम खत आहे. 

केळीची सालं वाळवून त्याची पावडर केली तर ती अधून मधून कुंडीतल्या मातीत मिसळा. ते रोपांसाठी उत्तम घरगुती खत आहे.

केळीची सालं लेदरच्या बुटांवर रगडल्यास बुटांवर छान चमक येते. 

Click Here