आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जाडेजा अव्वल स्थानी पोहोचला आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
जाडेजाने आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर हा टप्पा गाठला.
चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्राव्हो (१४० विकेट्स) अव्वल स्थानी होता.
आर आश्विन ९५ विकेट्ससह तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
दीपक चाहरने सीएसकेसाठी ७६ विकेट्स घेतल्या आहेत.
एल्बी मॉर्केल यानेही सीएसकेकडून खेळताना ७६ विकेट्स घेतल्या.