हे ७ पदार्थ करतात कॅन्सरचा धोका कमी 

कॅन्सरचा धोका कमी करतात हे पदार्थ. आहारात नक्कीच असायला हवेत. 

कॅन्सरचे वाढते प्रमाण फार चिंताजनक आहे. आहारात हे काही पदार्थ असायलाच हवेत. कॅन्सरचा धोका कमी करतात. 

सफरचंद हे फळ फारच पौष्टिक असते. त्यामुळे सफरचंद आहारात असायलाच हवे. रोज एक सफरचंद खा. 

सुकामेवा आहारात असायला हवा. काजू, अक्रोड, पिस्ता हे पदार्थ कॅन्सरचे जीवाणू कमी करतात.

 जवस हा पदार्थ फार पौष्टिक आहे. तो आहारात आपण जास्त घेत नाही. मात्र रोज जवस खाणे गरजेचे आहे. 

कडधान्ये आणि डाळी आहारात असायलाच हव्यात. त्यातून पोषण तर मिळतेच आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. 

मशरुम आजकाल सगळीकडे आरामात मिळतात. मशरुम आरोग्यासाठी फार चांगले. 

हळद ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आणि आरोग्यासाठी फार चांगली ठरते. 

आलं हा फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फार उपयुक्त. त्यामुळे रोज आलं खा. फक्त फोडणीतच नाही. तर इतरही प्रकारे आलं खा. 

Click Here