वयाची सत्तरी उलटूनही रेखा दिसतात तितक्याच सुंदर
७० वर्षीय रेखा आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असल्या तरीही लोक त्यांच्या सौंदर्याचे दीवाने आहेत.
रेखा जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा अवॉर्ड शोमध्ये जातात तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
नुकतेच रेखा यांनी उमराव जानच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
रेखा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
रेखा सिनेविश्वात कार्यरत नसल्या तरी ती अनेकदा चर्चेत येत असतात.