हृदयात वाजे समथिंग...

आर्या आंबेकरचे रेड ड्रेसमधील फोटो चर्चेत आले आहेत.

उत्तम आवाज आणि सुंदर अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारणारी लोकप्रिय गायिका, अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर.

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या प्रकाशझोतात आली. 

या शोमध्ये केवळ गोड आवाजामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही ती चर्चेत राहिली.

नुकतेच आर्याने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. या फोटोतील तिच्या सोज्वळ अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्या आंबेकर या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

Click Here