कसली ग्लॅमरस दिसतेय संजना!

रुपाली भोसलेचे लेटेस्ट फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

रुपाली भोसले टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकेत काम केले आहे.

रुपाली भोसलेला खरी ओळख आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून मिळाली आहे.

सध्या रुपाली कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.

नुकतेच रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत. 

या फोटोत रुपालीने व्हाइट क्रॉप टॉप आणि चेक्सचा स्कर्ट परिधान केला आहे.

या फोटोशूटमध्ये रुपाली भोसलेने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 

Click Here