पुण्यात आल्यावर 'या' संग्रहालयांना अवश्य भेट द्या! 

राजा दिनकर केळकर संग्रहालय
या संग्रहालयात 17 व्या आणि 19 व्या शतकातील भारतीय कला आणि संस्कृतीचे विविध वस्तूंचे प्रदर्शन आहे 

आगा खान पॅलेस 
हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि यात महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आहे.

लोकमान्य टिळक संग्रहालय
लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तू आणि माहिती येथे आहे

आदिवासी संग्रहालय
आदिवासी संस्कृती, कला आणि जीवनशैली दर्शवणारे हे संग्रहालय पुणे रेल्वे स्थानकाजवळ आहे.

जोशी यांचे लघु रेल्वे संग्रहालय
लहान रेल्वेचे विविध मॉडेल्स आणि रेल्वेच्या इतिहासावर आधारित माहिती येथे आहे.

महात्मा फुले संग्रहालय
महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित माहिती आणि वस्तू येथे आहेत.

राष्ट्रीय युद्ध संग्रहालय
भारतीय सैन्याच्या इतिहासावर आधारित माहिती आणि वस्तू येथे आहेत.

मराठा इतिहास संग्रहालय
मराठा साम्राज्याच्या इतिहासावर आधारित माहिती आणि वस्तू येथे आहेत. 

ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय
क्रिकेट खेळाच्या इतिहासावर आधारित वस्तू आणि माहिती येथे आहे. 

Click Here