अमेरिका आणि दुबईत बटाटे किती रूपये किलो?

भारतात सामान्यपणे बटाटे २०, ३०, ४० रूपये किलो मिळतात. दुबई-अमेरिकेत किती भाव?

बटाटे जगभरात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. भारतात तर ही रेग्युलर भाजी असते.

अमेरिकेत बटाटे काय भाव मिळतात हे पाहणं आश्चर्याचं ठरतं. अमेरिकेत अडीच किलो बटाटे ३.८४ डॉलरला म्हणजे ३१९ रूपयांना मिळतात.

या हिशोबाने पाहिलं तर अमेरिकेत १ किलो बटाट्याची किंमत १४० रूपये ते १५० रूपये पडते.

तेच महागड्या दुबईमध्ये १ किलो बटाट्यांसाठी आपल्याला ३ दिरहम मोजावे लागतात. 

भारतीय करन्सीनुसार ३ दिरहम म्हणजे १ किलो बटाट्यासाठी ७१ रूपये मोजावे लागतात. 

भारतीय करन्सीनुसार ३ दिरहम म्हणजे १ किलो बटाट्यासाठी ७१ रूपये मोजावे लागतात. 

म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत दुबईत बटाटे स्वस्त आहेत. बटाटे भरपूर लोकांना आवडतात आणि भरपूर खाल्ले जातात.

Click Here