डाळिंब म्हणजे त्वचेसाठी मॅजिकल पाॅवर...!

 डाळिंबाचे सेवन कसे करावे? 

 वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचे सेवन कसे करावे ?
पोस्ट वर्कआऊट डाएटमध्ये याचा समावेश करा. डाळिंब नियमित  खाल्ल्यानं शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.

डाळिंब खाल्ल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकते.
डाळिंब रसाच्या सेवनामुळे भूक वाढते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

 डाळिंब थेट खा 
सोललेले दाणे दररोज खाल्ल्याने पचन सुधारते आणि भूक आटोक्यात राहते.

 डाळिंब रस
ताज्या डाळिंबाचा रस पिऊन ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

 डाळिंब इनफ्यूस्ड वॉटर 
 
रात्री डाळिंब दाणे पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्या.

 डाळिंब स्मूदी 
लो-फॅट दही किंवा ओट्ससोबत डाळिंब स्मूदी बनवा. हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे.

 पोस्ट वर्कआऊट
ड्रिंक जिम किंवा व्यायामानंतर डाळिंब रस घेतल्याने स्नायूंना ऊर्जा मिळते.

 हृदयासाठी उपयुक्त 
 
डाळिंब रक्ताभिसरण सुधारते व हृदय निरोगी ठेवते.

 मेंदूचे आरोग्य
नियमित डाळिंब खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो.

 डाळिंब खा, निरोगी रहा
वजन कमी करातुमच्या दैनंदिन आहारात डाळिंबाचा समावेश जरूर करा.

Click Here