राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा ५९ टक्क्यांवर; तुमच्या जिल्ह्यात किती पाणी? 

यंदा पावसाची जोरदार हजेरी
 मागील वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी पाणीसाठा जास्त. 

नागपूर 
 एकूण धरण संख्या - ३८३
टक्केवारी - ४८.४०% 

अमरावती
एकूण धरण संख्या - २६१
टक्केवारी - ४७.४९% 

संभाजीनगर 
एकूण धरण संख्या - ९२०
टक्केवारी - ४३.४६% 

 नाशिक 
एकूण धरण संख्या - ५३७
टक्केवारी - ५७.४५% 

 पुणे 
एकूण धरण संख्या - ७२० 
टक्केवारी - ६८.९६ 

 कोकण 
एकूण धरण संख्या - १७३ 
टक्केवारी - ७४.४९%     

राज्याची एकूण धरण संख्या - २ हजार ९९४ 
राज्याची एकूण टक्केवारी - ५८.८६%   

Click Here