केस १० दिवसांत दाट करण्याची सुपर ट्रिक!

केस दाट करण्यासाठी तु्म्ही रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. ज्यामुळे केस दाट होतील.

पालकात लोह व्हिटामीन ए, सी मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केस हेल्दी राहतात.

बदाम, सुर्यफुलांच्या बियांमध्ये ओमेगा-३, जिंक असते ज्यामुळे केस तुटणं टाळता येतं.

दह्यातील प्रोटीन आणि व्हिटामीनमुळे केस मुळांपासून मजबूत होतात आणि हेअर फॉल कंट्रोल होतो.

चणे आणि डाळींमध्ये आयर्न आणि प्रोटीन असते ज्यामुळे केस हेल्दी आणि दाट राहतात. याशिवाय तुम्ही इतर पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

Click Here