मानसिक आरोग्य बिघडवणाऱ्या काही मुख्य सवयी 

आजकाल भरपूर लोक फार जास्त चिंता, तणावात राहतात. 

बरेच लोक तर इतके जास्त तणावात असतात की, याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. 

आज आपण पाहणार आहोत की, आपल्याच कोणत्या सवयी आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट प्रभाव पाडतात. 

जे लोक कमी झोपतात, जे लोक चांगली झोप घेत नाहीत, त्यांचं मानसिक आरोग्य फार जास्त बिघडतं

तासंतास एकाच जागी बसून काम केल्याने सुद्धा आपलं मानसिक आरोग्य बिघडू शकतं

सतत बाहेरचं खाणं, फास्टफूड खाणं याचाही आपल्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. 

सतत येणाऱ्या स्ट्रेसकडे तर अजिबात दुर्लक्ष करू नये. याने मानसिक आरोग्य खूप जास्त बिघडू शकतं

Click Here