लोकसंख्येपेक्षा सायकली जास्त, असा एक देश

असा कोणता देेश आहे, जिथे लोकसंख्येपेक्षा सायकली जास्त आहेत?

नेदरलँड हा देश सायकल चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

नेदरलँडमध्ये सायकलींची संख्या त्या देशाच्या लोकसंख्येहून अधिक आहे. 

या देशात प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी १.३ सायकली आहेत. 

नेदरलँड्समध्ये सुमारे १.७ कोटी लोक राहतात. मात्र, या देशातील सायकलींची संख्या तब्बल २.७ कोटी एवढी आहे.

लोकांना सायकल व्यवस्थित चालवता यावी या हिशोबाने या देशातील रस्ते तयार करण्यात आले.

नेदरलँडमधील एक नागरिक वर्षाला साधारणपणे १००० किलोमीटर सायकल चालवतो, असे एका रिसर्चमध्ये समोर आले.

Click Here