'एक दिवसाचा राजा' 

अहोरात्र जनतेसाठी धडपडणारा                    'श्रीयाळशेठ'

दुष्काळाची पार्श्वभूमी
१३९६ सुमारास भारतात प्रचंड दुष्काळ पडला. बारा वर्षे ‘दुष्काळाचे दुखः’ लोकांनी सहन केले.

श्रीयाळशेठचा निर्णय
श्रीयाळशेठने संकटग्रस्त भागात स्वतःची मालकीची संपत्ती जनतेसाठी वापरायला सुरुवात केली

 'औट घटकाचा राजा'
श्रीयाळशेठ यांच्या समर्पणामुळे त्यांना ‘औट घटकाचा राजा’ ही उपाधी मिळाली

बादशहाची भेट
श्रीयाळशेठच्या समाजकार्याबद्दल बादशहाने सन्मान द्यायचा ठरवले – जमीन, जहागिरी वगैरे देण्याचा प्रस्ताव दिला

श्रीयाळशेठची मागणी 
ओट घटका म्हणजे साडेतीन तास सेवा करण्याची मागणी केली

समाजहिताचे कार्य
श्रीयाळशेठने देवस्थानांची करमाफी केली, धान्यकोठारे उघडली, चारा, गहाण जमिनी मुक्त केल्या.

राज्याचा त्याग
स्वतःसाठी काहीही न घेता संपूर्ण राज्य बादशहाला परत दिलं – लोकहितासाठी संपूर्ण समर्पण

गौरव आणि उत्सव
श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीयाळशेठचा नावाने उत्सव साजरा होतो. ही परंपरा आजही चालू आहे.

Click Here