रात्री खा हे पदार्थ आणि लठ्ठपणाला करा बाय-बाय
लठ्ठपणा – आजची गंभीर समस्याजगभरात लठ्ठपणामुळे दरवर्षी ४ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
लठ्ठपणाचे वाढते प्रमाणप्रौढांसोबतच लहान मुलांमध्येही लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे.
लठ्ठपणामुळे होणारे आजारहृदयरोग, स्ट्रोक आणि इतर गंभीर रोगांचे हे एक मोठे कारण आहे.
तज्ञांचा सल्लालठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात बदल करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
रात्री हलके खा..!अरबट-चरबट गोष्टी टाळा. त्याऐवजी हलका व पौष्टिक आहार घ्या.
दही झोपण्यापूर्वी एक कप दही खाल्ले तर पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
काकडीकाकडीचे सॅलड पोट पटकन भरते, हलके असते आणि लठ्ठपणा कमी करते.
ओट्सफायबरयुक्त ओट्स रात्री खाल्ले तरी पचनास हलके आणि वजन नियंत्रणात ठेवणारे ठरते.
बदामरात्री बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते, साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि झोप चांगली लागते.
आरोग्यदायी सवय लावारात्री हलका व पोषक आहार घेण्याची सवय लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.