पिंपरी-चिंचवडचा अभिमान पिंपरी-चिंचवड देशात 7वा, राज्यातपहिला क्रमांकसेव्हन स्टार कचरामुक्त शहर आणि वॉटर प्लस सिटी है प्रतिष्ठेचे मानांकन
पुणे शहर देशात 8वा, राज्यात दुसरा क्रमांक वॉटर जीएफएस आणि फाइव्ह स्टार प्रमाणपत्र
सर्वेक्षण निकष- सार्वजनिक स्वच्छता- स्वच्छतागृह स्थिती-कचरा संकलन आणि प्रक्रिया यासह अनेक निकषांचा समावेश
पुण्याचा प्रवास2020: 15वा2021: 5वा2022-23: 9वा2024: 8वा
देशातील टॉप 10 शहरेअहमदाबाद, भोपाळ, लखनौ, रायपूर, जबलपूर, हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, पुणे, विशाखापट्टणम्, आग्रा
पुण्याचे आव्हान 24 लाख मेट्रिक टन जुना कचरा यावर काम झाल्यास पुण्याला टॉप 3 मध्ये संधी
महापालिकेचे प्रयत्न- ओला-सुका कचरा वेगळा - नियमित संकलन- पुनर्वापर, रीसायकलिंग
संदेश "स्वच्छ शहर, सुंदर शहर – तुमच्यामुळे शक्य होणार!" नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा...!