चक्रीभुंगा हल्ल्याच्या सुरुवातीची
लक्षणे ओळखा : पाने फाटलेली, अळ्यांचा वावर स्पष्ट दिसून येतो.

Heading 1

पानांवर लहान वळवळत्या अळ्या दिसू लागतात, पाने पोखरली जातात आणि उत्पादन घटते.

 चक्रीभुंगा अळी पानावर आल्यावर पाने पोखरते ही लक्षणे दिसल्यास लगेच उपाय करा 

नियंत्रणासाठी उपाय करा
५ टक्के निंबोळी अर्क ५० मि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

Heading 1

Heading 1

Heading 2

खोडमाशीचा धोका ओळखा

खोड पोखरलेले दिसते, झाड वाकलेले दिसते, आतील भागात अळी दिसते.

खोडमाशी नियंत्रणासाठी  क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल, इमामेक्टिन बेंझोएट, किंवा इतर दिलेली कीटकनाशके वापरा

Click Here