अभिनेत्रीने फुकेतच्या व्हॅकेशनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय.
अभिनेत्री सोनाली खरे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतीच कुटुंबासोबत थायलंडमध्ये व्हॅकेशनला गेली होती.
सोनाली खरे हिने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो चर्चेत आले होते.
सोनाली खरे हिने पुन्हा सोशल मीडियावर फुकेतमधले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने ऑरेंज रंगाचा वनपीस परिधान केला आहे.
या फोटोत सोनाली खरे खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सोनालीची लेक सनायानेही आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. गेल्या वर्षी सोनाली आणि सनाया 'मायलेक' सिनेमात दिसल्या.