या मराठी स्टारकिडसमोर जान्हवी, सारा सगळेच फेल

ही प्रसिद्ध स्टारकिड ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी शनाया आनंद सध्या कुटुंबासोबत थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. तिथले फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत आहेत.

नुकतेच ते पटायामधील कोरल आयलँडवर गेले होते. तिथले फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यावेळी शनाया बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली.

शनायाने ग्रीन रंगाचं ब्रालेट परिधान केले आहे आणि व्हाइट पॅण्ट घातली आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि गॉगलने लूक पूर्ण केला आहे.

शनाया या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

शनाया आनंदने अलिकडेच मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. ती माय लेक सिनेमात दिसली होती. 

Click Here