दुबईच्या रस्त्यावर सोनालीच्या ग्लॅमरस अदा

सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. 

सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोनाली कुलकर्णी सध्या दुबईत वास्तव्यास आहे.

नुकतेच सोनालीने दुबईच्या रस्त्यावर फेरफटका मारतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत सोनालीने निळ्या रंगाचा स्कर्ट टॉप परिधान केला आहे. त्यावर तिने केस मोकळे सोडले आहेत. कानात मोठे इअररिंग्स घालून लूक पूर्ण केलाय.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here