रोज भात खाता? मग 'हे' नुकसान वाचाच

बरेच लोक रोज भात खातात. अनेकांना तर भाताशिवाय जेवणच जात नाही. 

रोज भात खाल्ल्याने बरेच नुकसान होऊ शकतात. खासकरून जर रोज पांढरा भात खास असाल. पाहुयात काय होतात नुकसान...

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, म्हणजे यानं ब्लड शुगर लेव्हल वेगानं वाढते. खासकरून डायबिटीसच्या रूग्णांमध्ये.

भातामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे वजन वाढू शकतं. रोज जास्त प्रमाणात खाल तर वजन लवकर वाढतं.

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, पांढरा भात जास्त खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोकाही वाढतो. कारण भातामुळे कोलेस्टेरॉल वाढतं.

भात जास्तच खात असाल तर मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि इतरही समस्या होऊ शकतात.

रोज जास्त भात खात असाल तर झोप येते आणि व्यक्तीमध्ये आळसही वाढतो. ज्यामुळे काही करण्याचं मन नसतं.

ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी भात खाऊ नये. कारण भातामध्ये ग्लूटेन प्रोटीन असतं. जे समस्या वाढवू शकतं.

जास्त भात खाल्ल्यानं ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे आणि गॅस यांसारख्या समस्या होऊ शकतात. रात्री भात खाल तर या समस्या होतात.

भात कमी प्रमाणात खावा. कधी कधी पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राइस खाऊ शकता. रात्री भात कमी खावा. 

Click Here