हुतात्मा बाबुगेनु मंडळ ट्रस्ट देखावा - मेसूर पॅलेस देखावा
पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशशोत्सव समिती, देखावा - मंडई नागरी सेवा रथ
रामेश्वर चौक तरुण मंडळ यांनी किंगकाँग देखावा सादर केला आहे
श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, गुरुवार पेठ यांनी 'आई कुठे काय करते' हा देखावा सादर केला आहे
वीर शिवराज मित्र मंडळ, गुरुवार पेठ यांनी "गेले ते चार दिवस" हा देखावा सादर केला आहे
भोलेनाथ मित्र मंडळ, नारायण पेठ यांनी केदारनाथ मंदिर देखावा केला आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी होत आहे.
मुंजोबाचा बोळ तरुण मित्र मंडळ, नारायण पेठ यांनी ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव भेटीचा ऐतिहासिक देखावा सादर केला आहे
साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे सजीव देशभक्तीवर " वन्ध वन्दे मातरम " देखावा सादर केला आहे
नारायण पेठ माती गणपती मंडळाने 'गोंद्या आला रे आला' हा सजीव देखावा सादर केला आहे
कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळाने शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावरून सुटका हा जिवंत देखावा सादर केला आहे