भोपळ्याच्या बिया खा...

फायदे ऐकून थक्क व्हाल ...
आरोग्य + सौंदर्य दोन्हीसाठी रामबाण 

 झोप चांगली येते
भोपळ्याच्या बियांमधील नैसर्गिक घटक अनिद्रेला दूर करून शांत झोपेस मदत करतात.

  टेंशन आणि डिप्रेशनला करा बाय बाय  मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन बी मन शांत करतात.

  दररोज मूड फ्रेश ठेवण्यासाठी खा
ह्या बिया स्ट्रेस आणि मानसिक थकवा दूर होतो.

  रात्रभर जागरण? आता नाही   भोपळ्याच्या बिया अनिद्रा दूर करून गाढ झोप देतात.

  शरीराची ढाल; मजबूत इम्यूनिटी 
 व्हिटॅमिन ई मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

  व्हायरल, इन्फेक्शनला नाही म्हणायचंय? 
बियांमुळे शरीर संक्रमणापासून सुरक्षित राहतं.

  डायबिटीस रुग्णांसाठी वरदान 
फायबर आणि व्हिटॅमिन सी ब्लड शुगर कंट्रोल करतात.

  टाइप 2 डायबिटीसवर नैसर्गिक उपाय नियमित सेवनाने मिळतो मोठा आराम.

  ग्लोईंग स्किनचं गुपित 
  कोलेजनमुळे त्वचा लवचीक आणि निरोगी दिसते.

  कमी वयात म्हातारे दिसणार नाही 
 त्वचा तजेलदार व तरुण ठेवण्यात भोपळ्याच्या बिया मदत करतात.

Click Here