अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली आहे.
प्राजक्ता माळीेने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, जे चर्चेत आले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसतेय.
प्राजक्ता माळीने मोरपंखी रंगाचा एथनिक ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
प्राजक्ता माळीचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
प्राजक्ता माळी अलिकडेच चिकी चिकी बुबूम बूम या सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटात तिचा अनोखा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळते आहे. ती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे.