प्राजक्ता माळीने नुकतेच सुंदर साडीत खास फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सुंदर साडीत खास फोटोशूट केले आहे.
काळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता ग्लॅमरस दिसते आहे.
साडी असो वा वेस्टर्न ड्रेस प्रत्येक लूक प्राजक्ता अगदी सहजपणे कॅरी करते.
प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तिचा फुलवंती हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. तिचा 'चिकी चिकी बूबूम बूम' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला होता.