निक्की अरबाज जोडीचं भलंतच बोल्ड फोटोशूट
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे कायम चर्चेत असलेलं हॉट कपल आहे.
निक्की - अरबाज जोडीने Bigg Boss Marathi 5 चा सीझन गाजवला.
दोघेही बिग बॉसच्या शो मध्ये एकमेकांशी नेहमीच जवळीक साधताना दिसले.
फॅमिली शो असूनही ही जोडी बरेच वेळाफारच इंटिमेट पोझमध्ये दिसली.
बिग बॉसचा सिझन संपल्यानंतरही दोघांची हॉट केमिस्ट्री घराबाहेरही तशीच आहे.
निक्कीने अरबाजच्या वाढदिवसानिमित्त हॉट रोमँटिक फोटोशूट शेअर केलाय.
खऱ्या आयुष्यातही कपलची केमिस्ट्री खूपच मादक असल्याचे नव्या फोटोशूटमधून स्पष्ट दिसते.
जोडीचं नवं रोमँटिक फोटोशूट पाहून दोघांच्या रिलेशनशिपबद्दल अधिकच चर्चा रंगल्या आहेत.
हे भलतंच हॉट फोटोशूट शेअर करून निक्कीने अरबाजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.