दिसतीया भारी, नेसूनी साडी...

नेहा पेंडसेच्या साडीतल्या मनमोहक अदा

अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटो शेअर करत असते.

नेहाने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत, या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यात तिने मरून रंगाची साडी नेसली आहे. कानात झुमके परिधान केले आहेत. केसांचा आंबाडा बांधून फुलं माळली आहेत.

या फोटोत नेहा पेंडसे खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here