मृणालच्या नव्या फोटोशूटवर चाहते फिदा
मृणाल ठाकूर ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मृणालने साऊथ, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये काम केलं आहे.
मृणालचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच मृणालनं काही खास फोटो इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.
फोटोंमध्ये मृणाल वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे.
मृणालचे हे फोटो व्हायरल होत आहेत.