राज्यातील महिलांसाठी असलेल्या 'लाडकी बहिण' योजनेचा १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर
ही योजना आहे तरी काय?ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झालेली 'लाडकी बहिण' योजना महिलांना दरमहा ₹१,५०० देण्याची आहे.
पुरुषांनी कसा घेतला लाभ?कागदपत्रांमध्ये महिलांचे नाव दाखवून अनेक पुरुषांनी हे पैसे घेतले. - सूत्रांची माहिती
सरकारची कोट्यवधींची फसवणूकएका अहवालानुसार हजारो पुरुष दरमहा ₹१५०० घेत होते, यामुळे सरकारची कोट्यवधींची फसवणूक झाली
राज्य सरकारला फटका२१ कोटी ४४ लाख रुपयांचा आर्थिक बोजा राज्य सरकारवर आला आहे.
एकाच कुटुंबातील २ महिला एकाच कुटुंबातील २ महिला असा नियम नसतानाही ७ लाख अशी प्रकरणे समोर आली आहेत
सरकार पैसे परत घेणार का?चुकीने लाभ घेतलेल्या पुरुषांकडून पैसे वसूल करणार का? असा प्रश्न उपस्थित.
६७ वर्षावरील महिलेला लाभ नाही६७ वर्षांवरील महिलांना या योजनेचा लाभ नसतानाही २ लाखाहूनही अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे निदर्शनात आले आहे
या प्रकाराला जबाबदार कोण? योजनेसाठी ४२ कोटी खर्च करावे लागतात. आता पुढे सरकारची भूमिका काय? हे पाहणं महत्वाचं ठरणार?