महाराष्ट्र यूपीआय व्यवहारात देशात पहिला!

महाराष्ट्राने यूपीआय व्यवहारात संपूर्ण देशाला मागे टाकलं आहे. नागरिकांचा जलद आणि सुरक्षित व्यवहारांवर भर!

महाराष्ट्राचा वाटा – ८.८०%
जून २०२५ मध्ये महाराष्ट्रातून तब्बल ₹२,११,४३३ कोटींचे यूपीआय व्यवहार झाले.

कर्नाटकपेक्षा ५६.७९% अधिक व्यवहार!
दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, उत्तर प्रदेश ५.१५%, आणि  तेलंगणा ४.९४% 

UPI व्यवहारासाठी पसंतीच्या अॅप्स
फोन पे, गुगल पे, पेटीएम या अॅप्सचा सर्वाधिक वापर!

UPI व्यवहार - अॅप वाइज आकडे
(कोटींमध्ये) 

फोन पे: ११,९९,६९०, गुगल पे: ८,४०,९३१, पेटीएम: १,३४,१७१

खासगी बँकांची अॅप्स आघाडीवर
एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक यांची अॅप्स जास्त वापरात असल्याचे दिसून आले 

UPI व्यवहार कुठे होतात?
किराणा दुकान, सुपरमार्केट्स, रेस्टॉरंट्स, फास्ट फूड केंद्रे!

UPI वापर – व्यवहार प्रकारनिहाय
किराणा: ₹६३,३०८ कोटी, रेस्टॉरंट्स: ₹१८,२१७ कोटी, टेलिकॉम: ₹१९,९४६ कोटी

डिजिटल साहित्य आणि बेकरीही मागे नाहीत!
गेम्स: ₹९,७५० कोटी, बेकरी: ₹३,८८३ कोटी, सिगारेट स्टॉल: ₹१,८३० कोटी

तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर!
तुमचा विश्वास आणि डिजिटल व्यवहारांच्या सवयीमुळे महाराष्ट्र देशात नंबर १!

Click Here